अर्थ : वजाबाकीचे चिन्ह.
उदाहरणे :
ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.
अर्थ : वजाबाकीचे चिन्ह.
उदाहरणे :
ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.
समानार्थी : वजाबाकीचे चिन्ह
अर्थ : एका व्यक्ती किंवा संस्थेकडून दुसर्या व्यक्ती किंवा संस्थेस दिली जाणारी सेवा.
उदाहरणे :
हिंदू धर्मानुसार मातृऋण, पितृऋण, गुरूऋण आणि देवऋण ही चार ऋणं प्रमुख आहेत
अर्थ : (विद्युत) ऋण पक्षाशी संबंधित.
उदाहरणे :
इलेक्ट्रॉनमध्ये ऋणात्मक विद्युत भार असतो.
समानार्थी : ऋणात्मक
ऋण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rin samanarthi shabd in Marathi.